💥चिखली येथील जांबुवंती नदीत बुडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू...!💥चिखली ग्रामीन रुग्नालयात तोबा गर्दी'एकाचा शोध सुरू💥


बुलडाणा/जिल्ह्यातील चिखली येथील सैलानी नगर जवळील तसेच शहरातून वाहून जाणाऱ्या जांबुवंती नदीत पोहण्यासाठी गेलेल्या ४ तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या मृतकांची नावे १)सै. रिजवान सै. फिरोज २)शे. साजिद शे.शाफिक ३)शे. तोफिक शे. रफिक ४) वशीम शहा इरफान शहा अशी आहे.घटनेचे वृत्त समजताच चिखली ग्रामीण रुग्णालयात तोबा गर्दी झाली असून शहरात सर्वत्र  हळहळ व्यक्त केली जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या