💥पुर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे येथील युवा नेते अजिंक्य लोखंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क..!💥गावातील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रात बजावला मतदानाचा अधिकार💥

पुर्णा/तालुक्यातील पिंपळा लोखंडे येथील शिवसेना युवा नेते अजिंक्य लोखंडे यांनी राज्य विधानसभेच्या आज सोमवार दि.२१ आक्टोंबर रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी ९७ - गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवत गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रात जाऊन मतदान केले यावेळी मतदान करुन बाहेर आल्यानंतर अजिक्य लोखंडे यांनी ग्रामस्थांना असा संदेश दिला की मी मतदान केले आपणही आपला मतदानाचा अधिकार बजावून राष्ट्रीय उत्सवात सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या