💥पुर्णेचे दै.देशोन्नती वृत्तपत्राचे झुजार पत्रकार गजानन हिवरे यांनीही बजावला आपला मतदानाचा हक्क...!💥लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरीकाने आवर्जून मतदान करावे असे आव्हान त्यांनी नागरिकांना केले💥

पुर्णा/येथील दैनिक देशोन्नतीचे झुंजार पत्रकार श्री.गजानन हिवरे यांनी आज सोमवार दि.२१ आक्टोंबर रोजी राज्य विधानसभा निवडणूकी साठी होणाऱ्या मतदान मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवत ९७-गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास आनंदनगर येथील 178- इंदिरा गांधी विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी मतदान करा नक्कीच बदल घडेल..
आपल्या शहराचे भविष्य तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी परभणी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे केलेच पाहिजे नक्कीच फरक पडतो असा संदेश ही नागरिकांना दिला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या