💥प्राथमिक आरोग्य केंद्र बरड शेवाळ येथे महात्मा गांधी जंयती साजरी...!💥वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एम.मानसपुरे यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेचे पुजन💥 

बरड शेवाळा.. प्रतिनिधी.....                                   

हदगाव तालुक्यातील बरड शेवाळा येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र  येथे महात्मा गांधी करण्यात आली. महात्मा गांधी जीच्या प्रतिमेला गुलाल व हार टाकुन पुजा करण्यात आली,या जयंती साजरी करण्यासाठी डॉ.एस.एम.मानसपुरे वेदकिय अधिकारी,देशमुख औषध व निर्माण,कऱ्हाढे,हटकर आरोग्य सिहीका,शेख ईस्माईल सेवक.गजानन हराळ , चंद्रे पत्रकार मॅडम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या