💥गंगाखेड विधानसभेचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन💥
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप रिपाइं शिवसंग्राम रयतक्रांती सेना महायुतीचे अधीकृत उमेदवार विशालभाऊ कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची रविवारी (ता.१३) रोजी दुपारी १२ वाजता गंगाखेड रोडवरील नारलेवार मैदानावर जाहीर सभा होणार आहे तरी या सभेला महायुतीच्या पालम-पुर्णा-गंगाखेड येथिल कार्यकर्त्यांनी आप आपल्या भागातील प्रचंड मतदारांसह उपस्थितीत रहावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले,युवा सेना उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी,शिवसेना पुर्णा शहरप्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम,युवा सेना शहरप्रमुख विकास वैजवाडे,विद्यानंद तेजबंंद आदींनी केले आहे..
0 टिप्पण्या