💥परभणीत 'झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा'असा संदेश देत वृक्ष भेट देऊन वाढदिवस साजरा...!💥वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण महाराष्ट्रचे सोशल मिडिया प्रमुख सोमेश्वर लाहोरकर यांचा 34 वा वाढदिवस वृक्ष भेट देऊन साजरा💥

   आज दि. 10-9-2019 रोजी वसमत रोडवरिल राजदूत हॉटेल मध्ये अतिशय उत्साह वाढदिवस साजरा.
वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण सोशल मिडीया प्रमुख महाराष्ट्र सोमेश्वर लाहोरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष डॉ मदन लांडगे साहेब , कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष तथा  मनपा सदस्य बंडू बॉस पाचलिंग , वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग खापरे , वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण चे सदस्य महेश स्वामी ,  प्रमुख पाहुणे प्रसाद चांदणे , विश्वभर रसाळ , चनबसप्पा मिटकरी जीवन अप्पा तरवडगे , दीपक स्वामी , संदीप रसाळ , प्रल्हाद रसाळ आदी. उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. गजानन लांडगे यांनी केली तर आभार महेश स्वामी यांनी केले.
  यावेळी बंडू बॉस पाचलिंग यांनी मनोगत म्हणाले कि,वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण च्या कामाचा गुणगौरव केला प्रतिष्ठान मध्ये ध्येय निश्चय प्रवृती आहे या प्रतिष्ठान चे ध्येय होते की प्रतिष्ठाणचे मिञाचे वाढदिवस साजरा हा वृक्ष लागवड करून त्याला त्यांचे नाव देत ते वृक्षांचे संगोपन करायचे आणि यावर्षी हा संकल्प त्यानी सत्यात आणला.तसेच आदी मान्यवर यांनी यावेळी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण च्या उपक्रमाचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या