💥पुर्णा न.पा.चे मा.उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मो.हाजी कुरेशी यांनी बकरी ईद निमित्त शहरवासीयांना दिल्या हार्दिक शुभेच्छा..💥पुर्णेतील तमाम हिंदु-मुस्लीम बांधवांना बकरी ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा - मो.हाजी कुरेशी नगरसेवक

पुर्णा नगर परिषदेचे मा.उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मो.हाजी खलील कुरेशी यांनी बकरी ईद निमित्त तमाम मुस्लीम बांधवांसह तालुक्यातील जनतेला बकरी ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या असून तालुक्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडावा व शेतकऱ्यांना शेतात भरघोस उत्पादन व्हावे,व्यापाऱ्यांचा व्यवसायात बरकत यावी.गोरगरीब जनता सुखा समाधानाने जगावी तसेच देशासह तालुक्यात सर्वत्र हिंदु-मुस्लीम बांधवांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता कायम राहावी अशी प्रार्थना मी अल्लाह कडे करीत असल्याचे मो.हाजी कुरेशी म्हणाले...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या