💥परभणी जिल्हा युवक काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सचिव पदावर निखिल धामंगावे यांची निवड...!💥पुर्णा काँग्रेस कमेटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष वहीद कुरेशी यांनी केला धामनगावे यांचा सत्कार💥

पुर्णा/येथील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस पक्षाचे धडाडीचे युवा नेते निखिल धामंगावे यांची नुकतीच परभणी जिल्हा युवक कांग्रेसच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असून या निवडी बद्दल त्यांचे पुर्णा तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने नुकताच जेष्ठ नेते तथा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष वहीद कुरैशी यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी विश्वनाथराव  पारवे,पांडुरंग कदम,अहेमद हुजूर,सदाशिव लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या