💥संगणक परिचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन...!💥मालेगांव तालुक्यातील 83 ग्रामपंचायत चे संगणक परीचालक यांनी काम बंद आंदोलन चालु💥

फुलचंद भगत

वाशिम-महाराष्ट्र राज्य संगणक परीचालक संघटना  यांच्या आदेशाने मालेगांव तालुक्यातील 83 ग्रामपंचायत चे संगणक परीचालक यांनी काम बंद आंदोलन चालु असुन सदर मागणी मान्य होत नाही जो पर्यत महाराष्ट्र राज्य संगणक परीचालक  संघटना यांचे आदेश येत नाही तो पर्यत कामबंद आंदोलन चालू राहणार आहे संगणक परीचालक हे 29 प्रकारचे दाखले ग्रामपंचायत मार्फत देतात परंतु माहेवारी जो पर्यत मानधन मिळत नाही तो कामबंद आंदोलन चालुच राहणार असल्याचे संघटनेकडुन सांगन्यात आले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या