💥महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीष जाधव यांचा कौतुकास्पद उपक्रम..!


💥श्री जाधव यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून पुरग्रस्तांना मदतनिधी पाठवण्याचा केला संकल💥 

पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पुर परिस्थिती तर मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती या आस्मानी संंकटामुळे शेतकरी,व्यापारी व सर्वसामान्या नागरिक त्रस्त आहेत ही परिस्थिती नजरे समोर ठेवून यावर्षी वाढदिवस साजरा नकरता पुरग्रस्तांना मदतनिधी देण्याचा संकल्प केला असून आपणासही आवाहन करतो की आपणही मदतरुपी शुभेच्छा देऊन आपल्या संकटात सापडलेल्या बांधवांप्रती संवेदना व्यक्त कराव्यात आपली मदत माझ्यासाठी आभाळा एवढ्या शुभेच्छा असतील असे भावनात्मक आवाहन करीत आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने करण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री.गिरीष जाधव यांनी केला असून त्यांच्या या भुमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे आज रविवार दि.२५ अॉगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य कुणबी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीष जाधव यांचा वाढदिवस असून त्यांच्या वाददिवसा निमित्त त्यांना मौ तुप्पा जि.नांदेड येथील वैद्यराज तथा पंचायत समिती सदस्य श्री.गंगाधराराव नरवाडे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या