💥गुजरातमधील काँग्रेसचे माजी आमदार अल्पेश ठाकुर आणि धवलसिंह यांचा भाजपात प्रवेश💥
✍ मोहन चौकेकर
१. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना २२० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक
२. 22 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 53 मिनिटांनी चांद्रयान-2 अवकाशात झेपावणार, इसरोने दिली माहिती
३. पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्याने एअर इंडियाला तब्बल 430 कोटी रूपयांचे नुकसान
४. आयकर विभागाने मायवती यांचा भाऊ आणि बसपाचे उपाध्यक्ष आनंद कुमार यांचा ४०० कोटींची किंमत असलेला बेनामी प्लॉट जप्त केला
५. दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिजवान कासकरला मुंबई पोलिसांनी केली अटक, दुबईला पळून जाण्याच्या तयारीत होता
६. Tiktok आणि Helo अॅपच्या माध्यमातून देशविरोधी कृत्ये केली जात असल्याची तक्रार आल्याने सरकारची कंपनीला नोटीस
७. गुजरातमधील काँग्रेसचे माजी आमदार अल्पेश ठाकुर आणि धवलसिंह यांचा भाजपात प्रवेश
८. मारुती सुझुकी कंपनीची हॅचबॅक कार वॅगनआरचं इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच लाँच होणार
९. जन आशीर्वाद यात्रा राज्य सरकारमध्ये कोणतेही पद मिळवण्यासाठी आयोजित केलेली नसून मला महाराष्ट्र घडवायचा आहे - आदित्य ठाकरे
१०. विश्वविजेत्या इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलीस यांची IPL च्या सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
११. भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा ‘मिशन मंगल’ सिनेमाचा ट्रेलर रिलीझ, अक्षय कुमार मुख्य भूमिकेत
१२. आसाममधील पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमारचा पुढाकार, केली २ करोड रुपयांची मदत
✍ मोहन चौकेकर

0 Comments