🌟कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल,पुण्यातील आरोपीला बेड्या आरोपी मुळचा परळीचा🌟
1. पाकव्याप्त काश्मीरमधील मदरशांना 10 दिवसांची सुट्टी; पाकचे धार्मिक विभागाचे प्रमुख म्हणाले, नरेंद्र मोदी आणि हवामान अशा दोन आव्हानांचा आम्ही सामना करतोय ; पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हवीय तुरुंगातील माजी पंतप्रधान इम्रान खान यांची मदत; मनधरणीसाठी सुरुवात, पाकिस्तानमध्ये वेगवान घडामोडी
2. पहलगामनंतर पाकिस्तानविरोधात पडद्यामागून तयारी अन् इकडं भारताने गंगा एक्स्प्रेसवेवर विराट शक्ती दाखवली! राफेल, जग्वार आणि मिराजने केलं सराव उड्डाण ; पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एन्ट्री; लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह एका रॅलीत भाग घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
3. नरेंद्र मोदींच्या जागी मी असतो तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर'पुतिन' नीती वापरली असती; युद्धासंदर्भात प्रकाश आंबेडकरांच्या केंद्र अन् राज्य सरकारला सूचना ; पहलगाम हल्ला होऊन दहा दिवस लोटले, नुसता गडगडाटच, जो गरजते हैं वो बरसेंगे क्या? माजी आमदार अनिल गोटेंचा मोदी सरकारवर प्रहार
4. लाडक्या बहिणींना गुडन्यूज, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये पुढील 2-3 दिवसांत मिळणार; मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती
5. कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल, पुण्यातील आरोपीला बेड्या आरोपी मुळचा परळीचा ; पोलिसांकडून चौकशी सुरू ; रामराजे नाईक निंबाळकरांना सातारा पोलिसांनी पाठवलं समन्स, जयकुमार गोरेंबाबतचं प्रकरण भोवण्याची शक्यता; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
6. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिलं आहे का? मी दिलं आहे का? मी तरी दिलं नाही; उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी हात झटकले ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांना पितृशोक, माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन, नगरकरांचे 'काका' हरपले
7. पालघरचे SP सगळ्यात भ्रष्ट, त्यांचा अव्वल नंबर कसा, 100 दिवसाच्या रिपोर्ट कार्डवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा हल्ला, मुख्यमंत्र्यांना सवाल ; शिक्षण,पाणी,न्याय अन् हक्कांसाठी आम्हासारख्यांना मुंज करण्याची आवश्यकता नाही; जितेंद्र आव्हाडांचा प्रकाश महाजनांवर पलटवार
8. मासिक पाळीत स्वयंपाक केला नाही,सासू नणंदेने छळ केल्याचा आरोप; जळगावमध्ये विवाहितेने संपवलं जीवन,रुग्णालयात भावाचा आक्रोश ; भंडाऱ्यात सावत्र बापाकडून घरात झोपलेल्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला बेड्या
9. नाशिकमध्ये पिकअपची चार वाहनांना जोरदार धडक, भावासमोरच बहिणीचा दुर्दैवी अंत, भीषण अपघातात तीन जखमी ; सांगलीत दिवसाढवळ्या तब्बल 40 तोळे सोन्याची बॅग चोरट्याने धूम स्टाईलने लांबवली; चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद
10. महाराष्ट्रात तापमानाचा भडका, 44.7 अंशासह सोलापूर सर्वात हॉट, अकोल्याचं तापमान 44.5 अंशावर पोहोचलं ; देशात अवकाळी पाऊस, वीज कोसळून 10 जणांचा मृत्यू; 100 हून अधिक विमानांचे मार्ग वळवले; महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हवामानात बदल, पावसाची शक्यता
11.भारत-पाकिस्तान सीमेवरचं शेवटचं गाव, 'दर्द'पुरातील शाळकरी मुलांचं दु:ख; दहशतवाद्यांच्या भीतीनं जीव मुठीत घेऊन शिक्षण
12.ना जात पाहिली, ना धर्म; शिर्डीतील कैलास कोतेंनी 25 वर्षात अडीच हजार मुलींचा संसार थाटला;आई-बापाच्या मायेनं केलं कन्यादान
13.अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेतलाच नाही; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं 'कारण', म्हणाले राजेश पाटलांना निवडून द्या मग हवे तेवढे फेटे बांधतो
✍️ *मोहन चौकेकर
0 टिप्पण्या