🌟त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे🌟
नांदेड :- नांदेड येथील गुरुद्वारा हिरा घाट साहिबचे ग्रंथी सिंघ स.महिंदरसिंघ मानसिंघजी पुजारी हे काल शुक्रवार दि.१६ मे २०२५ रोजी आपले कर्तव्य बजावून गुरुद्वारा हिरा घाटावरून नांदेडला परतत असताना बोंडार फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
त्यांच्या पार्थिव शरीराचे अंत्येष्टी आज शनिवार दि.१७ मे २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता गोदावरी काठावरील गुरुद्वारा नगीना घाट येथे करण्यात आली आहे त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.....
0 टिप्पण्या