🌟शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी चर्चा व भेटीगाठी घेणार🌟
परभणी : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे दि.२३ मे २०२५ रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार दि. २३ मे रोजी दुपारी १२.३० वाजता नांदेड येथून शासकीय विश्रामगृह परभणी येथे आगमन व राखीव दुपारी ०१.३० वाजता प्रमोद वाकोडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दुपारी ०२.०० वाजता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी चर्चा व भेट (स्थळ-शासकीय विश्रामगृह, परभणी). दुपारी ०४.०० वाजता छत्रपती संभाजीनगरकडे मोटारीने प्रयाण.....
0 टिप्पण्या