💥पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ बंकरमध्ये लपला : पाकचे अनेक वरिष्ठ नेते पळून जाण्याच्या तयारीत💥
✍️ मोहन चौकेकर
*इस्लामाबाद : पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ बंकरमध्ये लपला 🕳️
*पाकचे अनेक वरिष्ठ नेते पळून जाण्याच्या तयारीत* 🛫
*एक F-16 विमान पुन्हा पाडले : एकूण 6 लढाऊ विमाने पाडली ✈️💥
*INS विक्रांत ने कराची बंदर खाक केले🔥🛳️
*इस्लामाबाद, लाहोर, पेशावर, फैसलाबादमध्ये जोरदार हल्ला 🌆💣
*भारतीय लष्कर पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादवर कारवाईस सज्ज ⚔️🇮🇳
*भारतीय नौदलाचे क्वेटा पोर्ट,बलुचिस्तानवर जोरदार हल्ले सुरू 🌊🚢💥
🧠 भारतावर पाकीस्तानाचे सायबर हल्ले सुरू — “Dance of the Hillary” सारख्या फाईलपासून सावध रहा ⚠️मोबाईल आलेली कोणतीही ApK फाईल ओपन करु नका 💻
✍️ मोहन चौकेकर
पहलगामचा प्रतिशोध आता सुरू झाला आहे!
* पाकिस्तानचा आर्थिक आधार कराची बंदर आता उद्ध्वस्त झाले असून भारतीय नौदलाकडून अभिमानास्पद कामगिरी...!!
*बंदराचे मोठ्या प्रमाणात नुकसान...!!
*पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील अनेक शहरांच्या सुरक्षेचा आढावा घेतला...!!
*गुजरात सीमा भागातील ७२ गावावर ब्लॅक आऊट...!!
*१९७१ मधील मेघदूत ऑपरेशन नंतर कराची बंदरावर भारताकडून सर्वात मोठा हल्ला...!!
*ऑपरेशन सिन्दुर...!!
ज्या पाकिस्तानने बलुचिस्तान मधील नागरिकांना त्रास दिला...त्याच बलुच लिब्रेशन अर्मिने पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे... इकडे भारत तिकडे बलूच....पाकवर दुहेरी संकट...!! आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत अनेक देशांच्या सातत्याने संपर्कात...!!
लाहोर,इस्लामाबाद आणि सियालकोट येथे भारताकडून dron आणि मिसाईल हल्ले सुरू...!!
सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तान सोबत चर्चा करण्यासाठी उद्या पाकिस्तानात जाण्याची शक्यता...!!
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या