🌟पुर्णा तालुक्यातील चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचणामा करण्यास धावला कृषी विभाग....!


(आंबा पिकाचे उन्मळून पडलेले झाडे व फळे यांची पाहणी करतांना) 


🌟तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी माखणी येथील फळ बागांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन केले पंचणामे🌟


पुर्णा
:- चक्रीवादळ शेतकरी राज्याच्या नुकसानीला बेतले कृषी विभाग नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सरसावले. तालुक्यात कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी लागले कामाला .आंबा पिकाचे खुप मोठे नुकसान माखनी येथे बालाजी आवरगंड यांच्या आंबा बागाची पाहणी करून नुकसान झाले त्याचा पंचनामा करण्यासाठी पूर्णा तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव,उपविभागीय कृषी अधिकारी प्रिया नवने, जनार्धन आवरगंड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या