🌟शेतकरी दिपक आवरगंड.यांच्या गट नंबर ४३ शेतामध्ये वीज कोसळून लिंबाच्या झाडासह उस तसेच अन्य साहित्य जळाले🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या माखणी येथील शेतकरी दिपक मंचकराव आवरगंड.यांच्या गट नंबर ४३ शेतामध्ये वीज कोसळून लिंबाच्या झाडावर कोसळल्यामुळे लिंबाचे झाडे होरपळून गेलेले दिसत आहेत व शेतकऱ्यांचे उसाचे पीक सुध्दा जळून गेलेले दिसत आहे या घटनेमध्ये शेतातील तुषारचे पाईप व अन्य साहित्य देखील जळाल्याचे समजते....
0 टिप्पण्या