🌟महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवस निमित्त आयोजित महिला उपाशीका शिबिराचां समारोप संपन्न🌟
पुर्णा :- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय उपाशीका मीराताई आंबेडकर यांच्या जन्म दिवसानिमित्त ०१ मे ते ०५ मे महिला उपाशीका शिबिराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह डॉक्टर आंबेडकर नगर येथे करण्यात आले होते.
सोमवार दि.०५ मे २०२५ रोजी आदरणीय मीराताई आंबेडकर यांचा वाढदिवस आणि महिला उपाशीका शिबिरांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आदरणीय लक्ष्मण गायकवाड,केंद्रीय शिक्षिका विद्याताई झगडे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भा.बौ.मा परभणी जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष तुकाराम ढगे सर, जिल्हा सरचिटणीस गौतम दीपके, संस्कार उपाध्यक्ष यशवंत लोंबसोंगे, संस्कार सचिव महादू किरवले, संरक्षण उपाध्यक्ष विश्वनाथ कांबळे, जिल्हा संघटक ऍड. सिद्धार्थ खरे, संरक्षण सचिव नरेंद्र सोनुले वंचित बहुजन आघाडीचे परभणी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे व तसेच युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड,डॉ. अशोक जोंधळे, अनुसयाबाई खरे, उगले आई, सुकेशनीताई भुजबळ, मेधाताई गायकवाड, अरुणा कचरे, कीर्ती गायकवाड, दीक्षा गायकवाड, अरुणाबाई जाधव, अंजली गायकवाड, मीनाताई जाधव, बेबाबाई कांबळे, सुजाता खरे,प्रतिभा मगरे, छायाबाई कांबळे , हिराबाई कांबळे, पार्वतीबाई खिल्लारे, मुक्ताबाई वाघमारे, मनीषाताई ढगे, गिताबाई गजभारे, शांताबाई मासे, सोनाली गायकवाड, शांताबाई सावंत, वैशाली बाऱ्हाटे, छायाबाई खरे व सर्व रमाई महिला मंडळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष उमाजी बाऱ्हाटे यांनी केले तर सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस गौतम गायकवाड यांनी केले.पुढील कार्यक्रम सर्णतय गातेने संपन्न झाला...,
0 टिप्पण्या