🌟पाकिस्तानला भूकंपाचा सौम्य धक्का....!

 


🌟भूकंपामुळे कोणतेही नुकसान, जीवितहानी झाल्याची माहिती नाही🌟

इस्लामाबाद : पाकिस्तानात काल सोमवार दि.०५ मे २०२५ रोजी ४.२ रिक्ट स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या तीव्रतेचा भूकंप हा सौम्य श्रेणीत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही. यामुळे काही ठिकाणी किरकोळ धक्के जाणवू शकतात. मात्र, जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता कमी असते. अद्याप या भूकंपामुळे कोणतेही नुकसान, जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या