🌟बकरी ईद सणानिमित्त धार्मिक पशुवध परवानगी ऑनलाइन मिळणार...!


🌟बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यंदा MyBMC ॲप्लिकेशनवर ऑनलाइन सुविधा उपलब्ध🌟

मुंबई : बृहमुंबई महानगर पालिकेने बकरी ईद सणानिमित्त धार्मिक पशुवध परवानगी ऑनलाइन केली असून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बकरी ईद सणानिमित्त धार्मिक पशुवधाच्या परवानगीसाठी अर्ज करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यंदा MyBMC ॲप्लिकेशनवर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक पशुवधासाठी म्हैसवर्गीय प्राणी व बकरे आयात परवाना तसेच 'स्लॉट बुकिंग'साठी https://www. mcgm.gov.in संकेतस्थळावर या ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या