🌟परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर संचलित दिपस्तंभ प्रतिष्ठान तर्फे राज्यात प्रथम आलेल्या स्वराज जाधवचा सन्मान...!


🌟दिपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने स्वराज लक्ष्मण जाधव याचा त्याचे आई व वडिला सोबत यथोचित सन्मान🌟

 


परभणी :- परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.ना.मेघनाताई साकोरे बोर्डीकर संचलित दिपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने आज आज गुरुवार दि.१५ मे २०२५ रोजी एस.एस.सी बोर्ड-२०२५ परिक्षेत महाराष्ट्र राज्यात सर्व प्रथम आलेला चि.स्वराज लक्ष्मण जाधव याचा त्याचे आई व वडिलांसोबत यथोचित सन्मान करण्यात आला.

 या प्रसंगी दिपस्तंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधव आण्णा लोकूरवार,उपाध्यक्ष शिवकूमार नावाडे,सचिव मंजूषा कुलकर्णी तसेच सदस्य यशोदा कुंदनानी,सचिन सांगविकर,रूपाली काला चि.स्वराज व त्याचे परिवाराचे मिळवलेल्या यशाबद्दल कौतूक केले व पुढील यशासाठी सदिच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश भाऊ काटकर,अशोक अंभोरे,नूतन विद्यालयचे मुख्याध्यापक पाटिल सर व शिक्षक वृंद आदींची उपस्थिती होती.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या