🌟विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचे प्रतिपादन🌟
🌟महिला मेळाव्यात सशक्त नेतृत्व व संघटन क्षमतेच्या जोरावर नव्या पर्वाची सुरुवात,डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचे स्फूर्तिदायक मार्गदर्शन🌟
या कार्यक्रमास शिवसेना मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, सांगली संपर्कप्रमुख सुनीताताई मोरे, छत्रपती संभाजीनगर महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. शिल्पाराणी वाडकर, महानगर प्रमुख सौ. शारदा घुले, ग्रामीण संपर्कप्रमुख कलाताई ओझा, नांदेड संपर्कप्रमुख अंजलीताई मांडवकर व लक्ष्मी नरहिरे ताई, वैजापूर-गंगापूर जिल्हाप्रमुख सुलभाताई भोपळे, पैठण जिल्हाप्रमुख पुष्पाताई गव्हाणे, माजी नगरसेविका सीमाताई खरात, स्वातीताई नागरे, शहर प्रमुख गायत्रीताई पटेल, उपमहानगर प्रमुख सुप्रियाताई व्यवहारे व शिंदे ताई, तालुका प्रमुख शहाणे ताई, उपजिल्हाप्रमुख वनिताताई ठाकूर, संध्याताई जाधव, जयश्रीताई लुंगारे, विधानसभा संघटक राखीताई सुरडकर, सुनील क्षत्रिय सुनिता साखरे वैजापूर रेखाताई काळे उपतालुकाप्रमुख, संगीता परदेशी शहर प्रमुख अनिता बहिरट शहर प्रमुख गंगापूर, लक्ष्मी मस्के उपशहर प्रमुख, लता शहाणे, निता दाणे, अनिता सपकाळ, उपशहर संगीता सरोदे उपशहर संगीता कसबेकर, उपशहर लता त्रिवेदी उपशहर अरुणा तुपे उपशहर , संगीता अहिरे तालुकाप्रमुख, अरुणा साठे उपशहर ,मीराबाई राठोड उपशहर, मीना बेलसरे उपशहर ,सुनिता कोकाटे उपशहर , राजश्री साठे उपशहर , एडवोकेट सुनिता रिंन्ढे, सुनंदा जठार ,पार्वती खराबे स्मिता पठारे ,स्मिता जोशी किरण शर्मा, नीलम वडोदे, प्रवीण निकोडे, आरती जयस्वाल ,वैशाली दांडेकर लता शेटे ,कमल चक्रे, विमल भुजंग, कमल बाविस्कर, रश्मी ठाकरे ,विद्या खाडिलकर , कविता पाटील ,हेमलाता कुबेर, शोभाताई कुबेर ,अर्चनाताई लोळगे ,मीनाक्षी देशपांडे, सुप्रिया व्यवहारे ,निशा गोरक्ष, शिल्पा पोळ ,कल्पना बोर्डे ,सोनाली चव्हाण ,शोभा शेंडे अरुणा साठे , सुनीता मगरे, मीनाक्षी वैरागी ,सविता कीर्तिकर ,सुनिता शिंदे ,केसरबाई तोडगे ,अनुसया शिंदे ,विद्या गवळी ,आता शहाणे, गंगा गांजणे ,कौशल्या नागरे, मिराबाई राठोड ,अश्विनी अस्वार ,रेणुका बुगदे पल्लवी काटे शीला जाधव सारीका वाघ अशी मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी व लाडक्या बहिणीची उपस्थिती मोठ्या प्रमाणात जाणवलीआणि अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या या मेळाव्याने केवळ महिला एकत्र आल्या नाहीत, तर एक सशक्त,सजग आणि संघटित नेतृत्व तयार करण्याची सुरुवात झाली असल्याचे चित्र या संपूर्ण कार्यक्रमातून दिसून आले......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या