🌟हिंगोली नांदेड जिल्ह्यातील गोर-गरीब सर्वसामान्य कुटूंबातील मुला-मुलींचे मंगल परिणय करण्यासाठी विविध समित्याची निर्मिती🌟
नांदेड : पंचशिल प्रतिष्ठाण, नांदेड द्वारा आयोजित महिलांच्या वतीने ऐतिहासिक बौध्द विवाह मेळावा २५ मे रोजी रविवार रोजी करण्यात आले असून जिल्ह्यातील वधू-वरांनी संबंधित व्यक्तीकडे नाव नोंदणी गरजेचे आहे. सन २०२४ मध्ये २७ जोडप्यांचा लग्न विवाह संपन झाला आहे. त्याच अनुषंगाने वधू वर विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याने या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अध्यक्ष सुनीता कानींदे, उपाध्यक्ष रमाताई पाटील, कुसुम धोटे. कार्याध्यक्ष पुष्पा भरणे, सचिव निर्मला नरवाडे, सहसाचिव दिशाताई नागरे, कोषाध्यक्ष सुनिता वासाटे, सहकोषाध्यक्ष वैशाली सोनसळे आदींनी केले आहे.
हिंगोली सह नांदेड जिल्ह्यातील गोर-गरीब सर्व सामान्य कुटूंबातील मुला-मुलींचे मंगल परिणय करण्यासाठी विविध समित्याची निर्मिती करून, एक आदर्श, ऐतिहासिक भव्य दिव्य महिलांच्या वंतिने बौध्द विवाह मेळावा २५ मे रोजी चांदोजी पावडे मंगल कार्यालय डी मार्ट रोड नांदेड येथे १२.३५ वाजता संपन होणार आहे. आपल्या बौध्द समाजातिल ज्येष्ठ, अनुभवी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, धम्म चळवळीतील महिलांच्या माध्यमातुन सामाजिक वांधिलकीच्या भावनेतून संकल्पनेतुन हिंगोली व नांदेड शहरा मध्ये भव्य असा बौध्द विवाह मेळावा नांदेड आयोजन केला आहे. नांदेड जिल्हा कार्यकारणी आपणास नम्र आव्हान करत आहे की, नांदेड शहर तसेच जिल्ह्यातील तालुके व तालुक्यातील सर्व बौध्द भगिणींच्या पुढाकरातु होणाऱ्या या बौध्द विवाह मेळाव्या करीता आपल्या व आपल्या ओळखीच्या तसेच नातेवाईकांकडील नियोजित वधु-वरांचे नाव नांदेणी करर्स मेळाव्या विषयी जनजागृती करून जास्तीत जास्त नियोजीत वधु-वरांची नोंदणी होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत. गेल्यावर्षी २०२४ दुसरा मेळावा २७ जोडपे विवाह बह केले होते. पारर्दशक व शिस्तप्रिय, थाटामाटात विवाह संपन्न झाले. संपूर्ण महराष्ट्रामध्ये महिलांच्या विवाह मेळाण्याची महाराष्ट्र चर्चा झाली. म्हणून यावर्षी तेवढ्याच जोमाने नांदेड शहरामध्ये बौध्द विवाह मेळावा नांदेड २०२५ संपन्न होणार आहे. आपण ही आम्हाला यतोचित सहकार्य करून विवाह मेळाव्यामध्ये नाव नोंदणी करावी असे आवाहन
अध्यक्षा सुनिता कानिंदे, उपाध्यक्षा रमाताई पाटील, उपाध्यक्षा कुसुम धोटे, कार्याध्यक्षा पुष्पा भरणे, सचिव निर्मला नरवाडे, सहसचिव दिशाताई नांगरे, कोषाध्यक्ष सुनिता वासाटे, सहकोषाध्यक्ष वैशाली सोनसळे मंडळातर्फे वधु पांढरी शुभ्र साडी, चांदीचे जोडवे, चांदीचे पैजन, चांदीचे धम्मचक, वरास पांढरा शुभ्र ड्रेस संस्थेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत समाजकलयाण कार्यालय, नांदेड यांच्या कडून प्राप्त होताच मानधन देण्यात येईल, तसेच या मेळाव्यासाठी लागणारे कागदपत्रे स्वतःचा फोटे ४ प्रति शाळेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, रहिवार्सी वधु-वरांचे आधारकार्ड हे आवश्यक आहेत. तर वधु-वर नोंदणी प्रमुख म्हणून गणपतराव गायकवाड, एस. एन. भालेराव, संजय वाघमारे, वैशाली सोनसळे, दिक्षा नंदन नांगरे, साहेबराव पुंडगे, भास्कर भगत, रवि चिखलीकर, राहुल कोकरे हे काम पाहणार आहेत. तर कार्यकारिणी सदस्यः अनामिका गच्चे, क्रांती प्रधान, कल्पना काटकांबळे, कविता भगत, सुजाता ऐडके, सुमन येरेकर, पुष्पा उबारे (वसमत), शैलजाताई लोणे, कांचन गायकवाड, संगिता सवई, जयाताई सुर्यवंशी, वंदना धनजकर, करूना वीर, सत्वशिला भिसे. सुलोचना धबडगे, कल्पना कांबळे, डॉ. सुजाता कांबळे, रेखालाई कोकरे, भारती बिन्हाडे, सुप्रिया रावळे, वंदना कावळे, वैजयंती वाघमारे, लता बनसोडे, सत्वशिला थोरात, मीना लांडगे, मनिषा, भालेराव, सुरेखा पतंगे, पंचशीला येरेकर, मंदा पाटील, जयश्री भगत, रेखालाई इंगोले, सुरेखा मवाडे, अनुप्रिया अभंगे, मंगला वाघमारे, स्नेहल भरणे, अनीता घुले, लता भगत, ताराबाई येरेकर, रेखा नाथभजन, सुनिता कांबळे, सुरेखा भगत. सविता कांबळे, सावित्रीबाई कानिंदे, बबीता पोटफेटे, सागर मल्हारे, संगीता कवडे, सुर्यमाला घोडगे, अश्विनी कवडे, तेजस्वीनी घुले, सल्लागार म्हणून डॉ. करूना जमदाडे, मनोरमाबाई कावळे, सुशिला सावंत, माजी नगरसेवक ज्योती मनिष कदम, अनिताताई हिंगोले, विमलताई किर्तने, प्रा. कविता सोनकांबळे, जनाबाई पोपलवार, प्रतिमा भगत, अंजली मुनेश्वर, वनिता उमरे, पचिनीताई इंगोले, प्रसिध्दी प्रमुख गुणवंत भगत, सदाशिव गच्चे, शिलरतन लोखंडे, भैय्यासाहेव गोडबोले, राजवर्धन भोसीकर, गणेश येरेकर, हे राहणार आहेत. या बौध्द विवाह सोहळ्याला जास्तीत जास्त जोडप्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता कानिंदे, उपाध्यक्षा रमाताई पाटील, कुसूम घोटे. कार्याध्यक्ष पुष्पा भरणे, सचिव निर्मला नरवाडे, सहसचिव दिशाताई नागरे, कोषाध्यक्ष सुनिता वासाठे, सहकोषाध्यक्ष वैशाली सोनसळे आदींनी केले आहे.......
0 टिप्पण्या