🌟या कार्यक्रमाचे आयोजन मेधा उमरीकर स्वाती घोडके यांनी केले🌟
आजच्या उद्घाटन प्रसंगी परभणीतील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला संप्रीयाताई यांनी परभणीतील सर्व महिलांना उद्योजक बनवण्याचे स्वप्न तसेच महिला सक्षमीकरण करणारा ग्वाही दिली,महिलांना मार्गदर्शन करून महिलांमधील प्रोत्साहन वाढवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती घोडके तर आभार मेधा यांनी मानले या कार्यक्रमाचे आयोजन मेधा उमरीकर स्वाती घोडके यांनी केले होते.....
0 टिप्पण्या