🌟भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ महिलांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात प्रथम सिंदूर यात्रा आयोजन.....!

 


🌟पाक समर्थक चिनी आणि तूर्कीस्थानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हजारो महिलांनी सिंदूर यात्रेत शपथ घेतली🌟

मुंबई : दहशतवाद समर्थक पाकिस्तानला पाठिंबा देऊन भारताच्या विरोधात जाणाऱ्या चिनी आणि तूर्कीस्थानच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हजारो महिलांनी सिंदूर यात्रेत शपथ घेतली.

वीरमाता अनुराधा गोरे आणि समाजसेविका डॉ.मंजू लोढा यांच्या नेतृत्वात मंगळवार दि.२० मे २०२५ रोजी भारतीय सनिकांच्या सन्मानार्थ महिलांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात प्रथम सिंदूर यात्रा आयोजित करण्यात आली होती. मणीभवन चौक ते हिरोज ऑफ किलाचंद उद्यान दरम्यान निघालेल्या यात्रेत देण्यात आलेल्या राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी गिरगाव परिसर दणाणून गेला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या