🌟पुर्णेतील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या अभिनव विद्या विहार प्रश्नाला या शाळेची यशाची परंपरा कायम.....!


🌟अभिनव विद्या विहार प्रशाला या शाळेचा एस.एस.सी परिक्षेचा निकाल ९१.२० टक्के🌟 

पुर्णा :- पुर्णा शहरातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनव विद्या विहार प्रशाला या शाळेने प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी यशाची परंपरा कायम राखली असून अभिनय विद्या विहार या शाळेचा एस.एस.सी. परीक्षेचा एकुण निकाल ९१.२०% लागला असून ९०% पेक्षा जास्त गुण घेणारे १९ विद्यार्थी तर ७५% ते ८९% च्या दरम्यान गुण घेणारे ६० विद्यार्थी आणि ६०% ते ७४% च्या दरम्यान गुण घेणारे ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

💫अभिनव विद्या विहार शाळेतील गुणवंत विद्यार्थी :-

1) दांडेकर मनुजा मलिकार्जून - ९८.२०%,2) बोकारे ऋषिकेश मोतीराम -९८.२०%,3) जोशी प्राप्ती गोपाळराव - ९८.००%,4) खरात दिव्या ज्ञानेश्वर - ९८.००%5) भुरे वेदिका शंकरराव - ९५.२०%,6) गवळी प्रतिक्षा राहूल  - ९५.२०%,7) ढगे श्रेया प्रेमानंद - ९५.००%,8) भालेराव गौरी प्रकाश - ९४.८०%,9) जाधव सुरज ज्ञानदेव -९३.४०%,10) भालेराव समिक्षा प्रकाश - ९३.२०%11) गोबाडे अस्मिता नागेंद्र - ९३.२०%,12) डोंगरे अभिजीत व्यंकट - ९२.६०%,13) भोरे श्रुतिका अंगदराव - ९२.४०%14) भोरे साक्षी उद्धवराव - ९२.२०%15) बोकारे स्वरांगी देविदास - ९२.००%16) अहेरवाडकर प्रणव अंबादास - ९१.८०%17) शिनगारे समृद्धी बजरंग - ९१.६०%,18) बोकारे मोहिनी सोपान -९१.००%,19) कऱ्हाळे तनिशा महेंद्र - ९०.४०%,एस.एस.सी.परीक्षेत एकुण ३०७ विद्याक्षार्थी होते त्यापैकी १९ विद्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष गोपाल बालाप्रसादजी अजमेरा, संस्थेचे उपाध्यक्ष आनंद दशरथजी अजमेरा,सचिव विजयजी लोणीकर सर, संचालक श्री हिराजी भोसले सर,संचालक दिलीप माने सर,सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस.के. रणवीर,पर्यवेक्षक रमेश सूर्यवंशी,प्राथमिक च्या मुख्याध्यापिका सौ रेड्डी मॅडम सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या