🌟भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला पाकिस्तानला इशारा🌟
नवी दिल्ली : जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथील पर्यटकांवर पाकपुरस्कृत राक्षसी प्रवृत्तीच्या धर्मांध दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या अमानुष गोळीबाराच्या घटनेनंतर भारताने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदी स्पष्टपणे म्हणाले की जर पाकिस्तानने काहीही केले तर त्याचे उत्तर आणखी विनाशकारी आणि कठोर असेल.
जर तिथून गोळी झाडली तर आपण इथून गोळी झाडू युद्धबंदीच्या घोषणेनंतर पाकिस्तानने २६ ठिकाणी हल्ले केले भारतानेही त्यांच्या तळांवर हल्ला करून याला जोरदार प्रत्युत्तर दिले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले आहे.......
0 टिप्पण्या