🌟हभप.दगडू महाराज यांच्या पत्नी व शिक्षक संतोष जोगदंड यांच्या मातोश्री होत🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील गौर येथील देवईबाई दगडू जोगदंड वय ६५ यांचे काल गुरुवार दि.१५ मे २०२५ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,दोन मुली,नातू,पणतू असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवार दि.१६ मे २०२५ रोजी दुपारच्या सुमारास गौर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या हभप.दगडू महाराज यांच्या पत्नी व शिक्षक संतोष जोगदंड यांच्या मातोश्री होत.....
0 टिप्पण्या