🌟बिड जिल्ह्यातील सतीश उर्फ खोक्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला....!


🌟खोक्याचे वकील शशिकांत सावंत यांनी शिरूर दिवाणी व फौजदारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता🌟 

बिड :- बिड जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील एका व्यक्तीला क्रिकेट बॅटने मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याचा जामीन फेटाळला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसले याने बिड न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता मात्र बीड न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे खोक्याचे वकील शशिकांत सावंत यांनी शिरूर दिवाणी व फौजदारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या