🌟यावेळी विभागीय व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी भविष्यातील सुरक्षा व कार्यक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना दिल्या🌟
श्री प्रदीप कामले यांनी औरंगाबाद स्टेशन यार्डातील पॉइंट्स आणि क्रॉसिंग्स आणि स्विच एक्सपान्शन जॉइंट्सची पाहणी केली, स्टॉक रेल जॉइंट व ग्लूड जॉईट संबंधित यार्ड विभागांची तपासणी करण्यात आली. तसेच नगरसोल आणि औरंगाबाद स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. याचा विकास आराखडा उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली या नंतर श्री प्रदीप कामळे यांनी जालना स्टेशन ला भेट दिली. यात त्यांनी स्टेशन मास्तर कार्यालयाची तपासणी केली आणि जालना पीटलाईन ची पाहणी केली.....
या दौऱ्यात पी. सी. रुद्र मूर्ति (वरिष्ठ विभागीय अभियंता) डॉ. जे. विजय कृष्णा (वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक) वी. सुजित कुमार वरिष्ठ (विभागीय अभियंता ) श्री पी. सुरेश वरिष्ठ (विभागीय सिग्नल आणि टेलिकॉम अभियंता ) श्री हरी कृष्ण वरिष्ठ (विभागीय सुरक्षा अधिकारी )श्री परम मित्र वरिष्ठ (विभागीय यांत्रिकी अभियंता ) श्री कुमार गौरव (वरिष्ठ विभागीय ऑपरेशन मॅनेजर ), श्री ए. रवी तेजा (वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता ) या विभागांचे वरिष्ठ अधिकारी DRM यांच्यासोबत उपस्थित होते......
0 टिप्पण्या