🌟पुर्णा तालुक्यातील माखणी येथील अंगणवाडी सेविका गीतांजली साबळे यांना आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित.....!


🌟मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीशा मातुर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले🌟



पुर्णा (दि.१६ एप्रिल २०२५) -पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथुन जवळच असलेल्या मौजे.माखणी येथे गीतांजली साबळे यांना महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अंगणवाडी सेविकांना यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीशा मातुर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 


यावेळी जिल्हा परिषद सभागृहपरिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते. माखणी येथील अंगणवाडी सेविका गीतांजली साबळे यांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ताडकळस परिसरातून व माखणी ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या