🌟रशिया-युक्रेन दरम्यान ईस्टर निमित्त शस्त्रसंधी......!


🌟शस्त्रसंधीची घोषणा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी केली🌟

मॉस्को : ईस्टरनिमित्त रशिया-युक्रेन युद्धात शस्त्रसंधीची घोषणा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी केली. शनिवारी सायंकाळी ६ ते रविवारी मध्यरात्रीपर्यंत ही शस्त्रसंधी असेल. मानवी भावना लक्षात घेऊन रशिया शस्त्रसंधीची घोषणा करत आहे, असे क्रेमलिनने जाहीर केले. युक्रेननेही या शस्त्रसंधीचा सन्मान करावा, असे आवाहन पुतीन यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या