🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟बलुचिस्ताननंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा पाकिस्तानविरोधात एल्गार🌟

1. इकीकडे  पाकिस्तानसोबत तणाव, दुसरीकडे भारताचा फ्रान्ससोबत राफेल विमानांचा करार; अणुबॉम्ब डागण्यास सक्षम; 26 राफेल सागरी विमाने खरेदी करणार, आयएनएस विक्रांतवर तैनात होणार ;  भारतीय सैन्याला स्वीडनकडून मिळालं संहारक शस्त्र, शकार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर शत्रूची दाणादाण उडवणार 

2.पाकिस्तानच्या मदतीला तुर्कस्तान धावला, दारुगोळ्याने भरलेली विमानं अन् फायटर जेट्स मदतीला धाडली ;  "इंडियन आर्मीने सुरुवात केलेय, शेवट आम्ही करु ; दहशतवाद्यांची घरं पाडल्यानंतर KRF संघटनेची दर्पोक्ती 

3. मी नेव्ही ऑफिसरच्या विधवेला काय उत्तर देऊ; जम्मू काश्मीरच्या विधानसभेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भावूक, ओमर अब्दुल्लांनी बाकही वाजवू दिले नाही ;  सरकारला जर वाटलं की युद्धासाठी तिजोरीमध्ये पैसे नाहीत तर त्यासाठी निधी उभारू, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य 

4. बलुचिस्ताननंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा पाकिस्तानविरोधात एल्गार; स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले ; मोबाईलचा डंप डेटा ठरणार महत्त्वाचा क्लू, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा माग काढण्यासाठी NIA  अँक्शन मोडमध्ये 

5. स्पेन आणि पोर्तुगालसह युरोपात वीज गायब, 'ब्लॅकआऊट'मुळे इंटरनेट, विमानसेवा, मेट्रोसह अनेक यंत्रणा बंद 

5. राज्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकही बेपत्ता नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण ; बीडमध्ये एकही पाकिस्तानी नागरिक नाही; पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून आकडेवारी जाहीर

6. मंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयाला काल लागलेल्या आगीनंतर विरोधकांकडून प्रश्न, आग आटोक्यात, मात्र संशयाचे धूर  ; मी अधिकाऱ्यांशी बोललो, ईडीकडे असलेला प्रत्येक कागद सेफ; आगीमुळे कोणत्याही केसला केसाचाही धक्का लागलेला नाही;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया 

7. विजय वडेट्टीवार म्हणाले, दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारला नाही; नितेश राणे म्हणाले, त्यांची मानसिकता   हिंदूंचा द्वेष करण्याची 

8. सोलापूरच्या दोन्ही देशमुखांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  चेलाच वरचढ; बाजार समितीच्या निवडणुकीत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टींचा मोठा विजय ; उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला 'दे धक्का', आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील 

9. चार जणांनी डोक्यात दगड घालून विधीसंघर्षित मुलाला संपवलं; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या रक्तरंजीत थरार ; भरधाव बोलोरो ट्रकवर आदळली; चौघांचा घटनास्थळीच मृत्यू; मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील घटना 

10. देशातील लोकांना स्वत:च मारतात, नंतर ते जीवंत आहेत म्हणून व्हिडीओ दाखवतात; पाकचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रदी याने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली ;  डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूज ते शोएब अख्तर सुद्धा! केंद्र सरकारकडून 16 पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या युट्यूब चॅनेलवर बंदी                                                                                         

11.म्हाडाचा दिवाळीपूर्वीच धमाका; मुंबईत 5000 घरांची लॉटरी निघणार; उपाध्यक्षांची घोषणा                                    

                                                                                  12.मुंबईकरांसाठी वाईट बातमी! बेस्ट बसच्या तिकीटाचे दर वाढणार, जास्त पैसे मोजावे लागणार 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या