🌟मुंबई विद्यापीठाचे अधिकृत वेळापत्रक गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार केल्याचे उघड🌟
मुंबई : विधीच्या (बीएलएस/एलएलबी) १० व्या सत्राच्या परीक्षेबाबत बनावट वेळापत्रक व्हायरल झाले आहे. वेळापत्रकात आगामी परीक्षांच्या तारखांमध्ये फेरबदल दर्शविले आहेत. हे मुंबई विद्यापीठाचे अधिकृत वेळापत्रक गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार केलेले आहे. त्यामुळे संबंधित विद्यापीठांनी नोंद घेऊन मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकावर विश्वास ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या