🌟महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा परभणी जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या वतीने सत्कार....!


🌟अकोला येथे झालेल्या बैठकीत परभणी जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या वतीने जेष्ठ पदाधिकारी वहीद कुरैशी यांनी केला सत्कार🌟

अकोला :- अकोला येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा काँग्रेस पक्षाची बैठक घेण्यात आली या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा परभणी जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जेष्ठ पदाधिकारी तथा जिल्हा उपाध्यक्ष वहीद कुरैशी यांनी यथोचित सत्कार केला यावेळी जिल्हा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय  सचिव कुणाल चौधरी,मानहानी कादरी अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक सेल, पुर्णा तालुका कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष रफीक सर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या