🌟पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशातील हिंदूंसह अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेबद्दल व्यक्त केली चिंता🌟
बँकॉक : बांगलादेशातील हिंदूंसह अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करतानाच तेथील सरकारने त्यांच्यावरील अत्याचाराची सखोल चौकशी करून त्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशमधील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्याशी शुक्रवारी येथे चर्चा करताना व्यक्त केली. बिमस्टेक समूहाची शिखर परिषद थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली असून त्यादरम्यान मोदी आणि युनूस यांची भेट झाली.....
0 टिप्पण्या