🌟परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचा वाढदिवस शिक्षक संघटनेच्या वतीने उत्साहात साजरा....!


🌟यावेळी शिक्षण संघटनेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या🌟

महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या राज्य मंत्री खात्यासह पाच मंत्रालयीन खात्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालक मंत्री मा.ना.मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांना वाढदिवसानिमित्त शिक्षक संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षण संघटनेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.


राज्य मुख्याध्यापक महासंघाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय अध्यक्ष शिक्षक नेते डी.सी.डुकरे,शिक्षक नेते तथा सावता सेनेचे संस्थापक प्रदेश अध्यक्ष मुंजाजी गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्री महोदयांचा पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार या प्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्रा.डाॅ.डी.एफ.राठोड,परभणी जिल्हा इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष बी.एम.जाधव,जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रदिप रूघे,संतोष चिद्रवार,इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे पुर्णा तालुका अध्यक्ष शिवशंकर डोणे,परभणी तालुका उपाध्यक्ष एम.एन.देवकते,परभणी महानगर उपाध्यक्ष सईदखान,मुख्याध्यापक महासंघाचे पुर्णा तालुका पदाधिकारी  व्ही.के.कुटे,मानवत ता.पदाधिकारी इस्माईल,ज्ञानेश्वर रेंगे आदींनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री महोदय मा.ना.मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांचा केला सत्कार.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या