🌟तर पुर्णा ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी संजय मोहिते यांची निवड🌟
महाराष्ट्रात भाजपाने संघटन बळकट करण्यासाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे तब्बल १,२६९ मंडळांची स्थापना त्यामध्येच २९८ नवी मंडळं ही केवळ आकडेवारी नाही, तर पक्षाच्या विचारधारेचा विस्तार या नव्या पर्वात प्रत्येक मंडळ पक्षाच्या विचारांचं नवं केंद्र, कार्यशक्तीचा दीपस्तंभ ठरणार आहे.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहर व पुर्णा ग्रामीण मंडळाच्या नियुक्तीसाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे व निवडणूक अधिकारी डॉक्टर सुभाष कदम रामकिशन रौंदळे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा शहरात राज ठक्कर, पूर्णा ग्रामीणमध्ये संजय मोहिते,यांची नियुक्ती ही संघटन पर्वातील महत्त्वपूर्ण पावले ठरली आहेत या सर्व नव्या नेतृत्वाला मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघना दीदी बोर्डीकर, रामप्रसाद बोर्डीकर ,डॉ केदार खठींग,संतोष मुरकुटे ,डॉ सुभाष कदम ,रामकिशन रौंदळे लक्ष्मीकांत कदम, हनुशेठ अग्रवाल, ऋषिकेश सकनूर लिंबाजी अण्णा भोसले,अनंता बनसोडे प्रशांत कापसे नरारी ढोणे राम चापके, विनय कराड, सुनील डुबेवार, आदी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.......
0 टिप्पण्या