🌟राजकीय पक्षांना मिळालेले १६,५१८ कोटी रुपये जप्त करण्याची मागणी फेटाळून लावली🌟
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांशी संबंधित याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. याचिकेत न्यायालयाला त्यांच्या जुन्या निर्णयाचा आढावा घेण्याची विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने आपल्या आधीच्या निर्णयात राजकीय पक्षांना मिळालेले १६,५१८ कोटी रुपये जप्त करण्याची मागणी फेटाळून लावली होती. माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक बाँड योजना रद्द केली होती.....
0 टिप्पण्या