🌟प्रवीण परदेशी हे १९८५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असून त्यांना ३६ वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आर्थिक सल्लागार म्हणून माजी आयएएस अधिकारी प्रवीण परदेशी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
याबाबतची अधिकृत घोषणा काल शनिवार दि.१२ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली परदेशी सध्या 'मित्र' या थिंक टँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. परदेशी हे १९८५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असून त्यांना ३६ वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे......
0 टिप्पण्या