🌟पूजनीय भिकू संघाचे भंते पय्यावंश यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण : पंचशील ध्वजास समता सैनिक दलाची मानवंदना🌟
पुर्णा : पुर्णा तालुक्यातील कानडखेड येथे आज रविवार दि.२७ एप्रिल २०२५ रोजी विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड व तालुका सरचिटणीस गौतम गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष बुद्धाचार्य उमेश बाऱ्हाटे व समता सैनिक दल आणि तसेच पूजनीय भिकू संघाचे भंते पय्यावंश यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व पंचशील ध्वजास समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली......
0 टिप्पण्या