🌟नांदेड येथील प्रतीभानिकेतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक उत्तमराव बोकारे यांना मातृशोक.....!


🌟मातोश्री नर्मदाबाई बोकारे वयाच्या ९२ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन🌟

नांदेड - नांदेड येथील प्रतीभानिकेतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक उत्तमराव बोकारे यांव्या मातोश्री श्रीमती नर्मदाबाई एकनाथराव बोकारे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी आज शनिवार दि.१९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी सायंकाळी चांगेफळ तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे अंत्यमसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात प्रा.उत्तमराव बोकारे व प्रा.तुकाराम बोकारे,शिवराम पाटील बोकारे,तीन मुलं तीन मुली असा परिवार आहे..,..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या