🌟उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सेना (ठाकरे गट) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीपासून दूर🌟
महाराष्ट्र राज्यातील मतदार जनतेने शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना निर्णायकपणे नाकारले आहे. या पक्षांना केवळ सत्तेसाठी स्वार्थी अजेंड्यात रस आहे हे येथील जनतेला लक्षात आले आहे असेही शिवसेना (शिंदे गट) नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी सांगितले.
शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सेना (ठाकरे गट) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप देखील संजय निरुपम यांनी केला ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे या दोघांनाही राज्याने नाकारले असल्याचे नमूद करत दोन्ही पक्ष प्रत्यक्षात सत्तेचा पाठलाग करत असल्याचे निरुपम म्हणाले......
0 टिप्पण्या