🌟दरम्यान या प्रकरणी गुजरात राज्यातील वडोदरा येथून एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात🌟
मुंबई : सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार सलमान खान याची गाडी बॉम्बने उडवून देण्याची आणि त्याच्या घरात घुसून त्याला जिवे मारण्याची धमकी देणारा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइनवर रविवार दि.१३ एप्रिल २०२५ रोजी पाठविण्यात आला आहे.
सिनेअभिनेता सलमान खानला मॅसेजद्वारा पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे याबाबत सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दरम्यान या प्रकरणी वडोदरा येथून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.....
0 टिप्पण्या