🌟पेरूची राजधानी लिमा येथील नोबेल पारितोषिक विजेते मारियो लोसा यांचे निधन....!


🌟मारियो वर्गास लोसा यांचे रविवारी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन🌟

लिमा : पेरूची राजधानी लिमा येथे नोबेल पारितोषिक विजेते मारियो वर्गास लोसा यांचे रविवारी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनीच याबाबतची माहिती दिली. त्यांच्या नावावर ५० पेक्षा जास्त साहित्यकृती आहेत.

ज्यातील अनेक भाषांतरित होऊन जगभर पोहोचल्या आहेत. २०१० मध्ये त्यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या