🌟परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचा भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडी तर्फे भव्य सत्कार...!


🌟भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत डहाळे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून केला सत्कार🌟

परभणी :- परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ.मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांचा परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत डहाळे यांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट देण्यात आली
यावेळी अक्षय डहाळे व मोहन कुलकर्णी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या