🌟अमेरिकेने लादलेले संपूर्ण टॅरिफ रद्द करावे : चीनने अमेरिकेला ठणकावले....!


🌟वाघाच्या गळ्यात ज्यांनी घंटा बांधली आहे ते काढण्याचे काम त्यांनी करायचे आहे असेही चीनने म्हटले आहे🌟

बीजिंग : अमेरिकेने लागू केलेले १४५ टक्के टॅरिफ रद्द तात्काळ करावे अशी मागणी चीन देशाने केली आहे 'जसास तसे' कराची चुकीची प्रथा अमेरीकेने पूर्णपणे बंद करावी 'जसास तसे' सन्मानाच्या मार्गावर चालावे असे आवाहन चीनच्या व्यापार खात्याने केले आहे. वाघाच्या गळ्यात ज्यांनी घंटा बांधली आहे, ते काढण्याचे काम त्यांनी करायचे आहे, अशा शब्दात चीनने अमेरिकेला ठणकावले. अमेरिकेने पुढाकार घेऊन टॅरिफ रद्द करावे असे चीनला वाटत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या