🌟एम एन एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल सौ.नितीशा माथूर यांच्या हस्तें करण्यात आला सत्कार🌟
परभणी (दि.१० एप्रिल २०२५) - परभणी जिल्हा परिषद शिक्षण विभाग परभणी. गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माखणी येथील मुख्याध्यापक संजय कुमार जोशी व सुनील.शिक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मयुरी अनुरथ आवरगंड हिला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीशा माथुर यांच्या हस्ते एम एन एस या परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊन पूर्णा तालुक्यातील होल्डर झालेली. माखणी या गावची मुलगी मयुरी आवरगंड हीचा. सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामुळे तिचे माखणी येथील प्रगतिशील शेतकरी जनार्धन आवरगंड शिवाजी आवरगंड बंडू गाडे. गोविंद पोळ संतोष अंभोरे दीपक आवरगंड आदी ग्रामस्थांनी तिचे कौतुक केले .
0 टिप्पण्या