🌟राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची याचिका न्यायालयाने फेटाळली....!


🌟वांद्रे कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत माझगाव न्यायालयाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावली🌟

मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आज शुक्रवार दि.०५ एप्रिल रोजी न्यायालयाने चांगलाच धक्का दिला आहे वांद्रे कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत माझगाव न्यायालयाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावली आहे. वांद्रेच्या कुटुंब न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला २ लाख रुपयाची पोटगी द्यावी, असा निकाल दिला होता. या निर्णयाला धनंजय मुंडे यांच्याकडून माझगाव कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. 

त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. या युक्तिवादावेळी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छापत्र तसेच स्वीकृती पत्र सादर केले. पण संबंधित कागदपत्रे हे बनावट असल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला खरंतर वांद्रे कुटुंब न्यायालयाने निकाल दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी दोन वेळा सुनावणी पार पडली. याआधी पार पडलेल्या सुनावणीत धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत आपलं लग्न झाला नसल्याचा युक्तिवाद केला. असं असलं तरी त्यांनी करुणा शर्मा यांच्यापासून दोन मुलांना जन्म झाला. त्या दोन्ही मुलांची जबाबदारी आपण स्वीकारली असल्याचं धनंजय मुंडे यांनी न्यायालयात मान्य केलं होतं. पण आपलं अधिकृतपणे करुणा शर्मा ते म्हणाले की, २००१ साली दीनानाथ रुग्णालयाची सुरुवात झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रेरणेने व आदर्शवादाच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू झाले. हे रुग्णालय इतरांपेक्षा वेगळे आहे. सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर सतत जागती ठेवून वाटचाल करण्यात आली. गरीब रुग्णांना रोज दहा रुपयांमध्ये कुठल्याही विभागाचा केस पेपर, रोज ५० टक्के सवलतीत सर्व तपासण्या व दारिद्य रेषेखालील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया या केल्या जातात आणि त्याची दर महिन्याला धर्मादाय आयुक्तांना पूर्ण यादी पुरवली जाते. कालच्या घटनेने आमची मान शरमेने खाली गेली या समाजात चांगले काम करूच नये अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले मिळू लागले. या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची काल छोटी बैठक झाली. त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या