🌟मदुराई येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात पुरस्कार वितरण सोहळ्यात घडला प्रकार🌟
चेन्नई : तमिळनाडू राज्याचे राज्यपाल आर.एन.रवी हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत मदुराई येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ते 'जय श्रीराम'च्या घोषणा द्यायला सांगत असल्याचा व्हिडीओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्याने चिघळला वाद आहे.
या व्हिडीओनंतर तमिळनाडू राज्यातील द्रविड नेत्यांनी राज्यपाल आर.एन.रवी यांच्यावर जोरदार टीका केली आहे मदुराई येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात पुरस्कार वितरण कार्यक्रमात राज्यपाल रवी सहभागी झाले. तेव्हा त्यांनी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यास सांगितल्या होत्या.......
0 टिप्पण्या